लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
भटक्या कुत्र्यांसाठी एकच डॉग व्हॅन - Marathi News | Single dog van for duck dogs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या कुत्र्यांसाठी एकच डॉग व्हॅन

नगरसेवकांनी या मुद्द्यावर हल्लाबोल करताच आरोग्य अधिकाऱ्यांनी मागील ११ वर्षात कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आलेल्याची संख्या सांगितली. ...

झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the path of rehabilitation of slums | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

वर्तक नगर प्रभाग समितीमधील सन २००२ पासून रखडलेला झोपडपट्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

वाळीतप्रकरणी १८ जणांवर गुन्हा - Marathi News | 18 people guilty of conspiracy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाळीतप्रकरणी १८ जणांवर गुन्हा

थळ गावातील उंदेरी आळीत राहाणाऱ्या महादेव चिटके यांच्या कुटूंबाला २०१२ पासून वाळीत टाकून, त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या अन्य कोळी बांधवांना ३ हजार रुपये दंड लागू केला, ...

पत्नीला जाळणारा पती १४ वर्षांनी पुन्हा तुरुंगात - Marathi News | 14 years after the husband who burns his wife again in prison | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीला जाळणारा पती १४ वर्षांनी पुन्हा तुरुंगात

सर्वोच्च न्यायालयाने अपिलात जन्मठेप ठोठावल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या अकोला येथील प्रदीप महादेव गाडेकर या पतीची तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे. ...

कला शिक्षकांवर दुहेरी अन्याय - Marathi News | Dual injustice to art teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कला शिक्षकांवर दुहेरी अन्याय

कला शिक्षक कालबद्ध पदोन्नती व सेवांतर्गत आश्वीसित प्रगती योजनेसाठी (एसीपीएस) पात्र नसूनही कला संचालकांनी त्यांना ही योजना चुकीने लागू केली, ...

तरुणांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका - Marathi News | Increasing risk of heart disease among young people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका

झी मराठीवरील प्रसिद्ध ‘जय मल्हार’ मालिकेतील प्रधानजीची भूमिका करणारा तरणाबांड कलावंत अतुल अभ्यंकर याचा एकाएकी हृदयविकाराने मृत्यू झाला. ...

वन विभागाची ‘कासव बचाव’ मोहीम - Marathi News | Forest Department's 'Kasva Rescue' campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन विभागाची ‘कासव बचाव’ मोहीम

दापोली वनपरिक्षेत्र उपविभागाने २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीत समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ६५१ अंडी गोळा केली ...

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी तीन नवीन वसतिगृहे - Marathi News | Three new hostels for medical students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी तीन नवीन वसतिगृहे

एका खुराडेवजा खोलीत तीन ते चार जणांचा मुक्काम, त्यांच्या सामान, अभ्यासाची जाडजूड पुस्तके, झोपायला खाट नाही, ...

गिरण्यांच्या चाळींवर आरक्षण - Marathi News | Reservations on mills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरण्यांच्या चाळींवर आरक्षण

विकास आराखड्यात कोहिनूर गिरणीच्या चाळीच्या जागी पोलिसांच्या घरांसाठी आरक्षण दाखविण्यात आल्याने गिरणी कामगार संतप्त झाले आहेत. ...