लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलेट ट्रेनविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress movement against bullet train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पुढाकार घेतला, तर त्याविरुद्ध काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, ...

वीज दरवाढीला राजकीय पक्षांचाही विरोध! - Marathi News | Political parties protest against the electricity tariff! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज दरवाढीला राजकीय पक्षांचाही विरोध!

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे महावितरणने दाखल केलेला वीजदरवाढीचा प्रस्ताव अवाजवी असून, त्यामुळे राज्यभरातील वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले जाणार आहे. ...

वांद्रेत तणावपूर्ण वातावरणात मतदान - Marathi News | Voter in Vandrett's tense environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत तणावपूर्ण वातावरणात मतदान

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत शनिवारी सरासरी ४२ टक्के मतदान झाले ...

मुंबईतील निम्मे रस्ते खोदलेले! - Marathi News | Half roads in Mumbai are excavated! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील निम्मे रस्ते खोदलेले!

पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना मुंबईतील ५० टक्के रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आली आहे़ ...

शाळांमध्ये तंबाखूविरोधी अभियान - Marathi News | Tobacco Anti-Tobacco Campaign in Schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमध्ये तंबाखूविरोधी अभियान

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लहान वयातच मुलांनी तंबाखू खाण्यास सुरुवात केल्यास तरुणपणात कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. ...

एचआयव्ही एडस रोखता येऊ शकतो - Marathi News | HIV AIDS can be prevented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचआयव्ही एडस रोखता येऊ शकतो

वैद्यकीय शाखांमधील होमीओपॅथी एक महत्त्वाची शाखा आहे. होमीओपॅथीतील क्रोटोलस होरिस औषध एचआयव्हीची वाढ रोखू शकत असल्याचे संशोधन हैदराबादमध्ये झाले आहे. ...

दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual Abuse on Two Minor Children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

दोन लहान मुलांवर गेल्या सहा महिन्यांपासून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला कुर्ल्याच्या विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. ...

अखेर अग्निशमन दलास आली जाग - Marathi News | Finally, there was a fire in the fireman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर अग्निशमन दलास आली जाग

वायरलेस यंत्रणेसाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयास देय असलेले कोट्यवधींचे परवाना शुल्क तब्बल चार वर्षांनंतर पालिकेने भरले. ...

आरटीई प्रवेशासाठी शाळांची मनमानी - Marathi News | School arbitrariness for admission in schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीई प्रवेशासाठी शाळांची मनमानी

मुंबई महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील प्रवेशाची सोडत नुकतीच काढण्यात आली. ...