मुंबईतील सुमारे ५६ हजार अवैध बांधकामांसंदर्भात प्रस्तावित असलेल्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेऊ नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले. ...
राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची साइड पोस्टिंगला बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांना आणण्यात आले आहे. ...
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा वापर बंद करून शहरात रोज तयार होणाऱ्या सुमारे ५०० टन घनकचऱ्याची वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची पर्यायी व्यवस्था करावी, ...
प्रियकरासोबत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री ११च्या सुमारास धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात घडला. ...
२६/११ अतिरेकी हल्ल्याचा तपास करणारे देवेन भारती मुंबई पोलीस दलात परतले आहेत. त्यांना मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची (सहआयुक्त) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...
टाटा पॉवरने मुंबईकर वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज दरवाढ प्रस्तावात ६ टक्के दरकपात केली आहे. तर दुसरीकडे रिलायन्सने १८ ते २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला आहे. ...
राज्य शासन कुचराई करीत असल्याचा आरोप करतानाच या प्रकरणी भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. ...