लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांच्या बदलीविरोधात महिलांचा मोर्चा - Marathi News | Women's Front Against Police Replacement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या बदलीविरोधात महिलांचा मोर्चा

भाजपा सरकारने पोलीस दलात केलेल्या फेरबदलांपैकी हिमांशू रॉय आणि रवींद्र सिंगल यांच्या बदल्या पोलिसांसह जनतेलाही झोंबल्या आहेत. ...

म्हाडाच्या घरांसाठी आजपासून नावनोंदणी - Marathi News | Nomination for MHADA's houses from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या घरांसाठी आजपासून नावनोंदणी

म्हाडाच्या यंदाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी उद्या (बुधवार) दुपारी २ पासून इच्छुकांना नावांची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी महिनाभराची मुदत आहे. ...

सागरी क्षेत्रांनाही तडाखा - Marathi News | Marine territories also hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी क्षेत्रांनाही तडाखा

विकास नियंत्रण आराखड्यात मढ आयलँड, एरंगल, आक्सा, मार्वे या सागरीकिनाऱ्यावरील गावांनाही निवासी व वाणिज्य विकासासाठी आरक्षित करण्यात आले आहे. ...

अशुद्ध बर्फ विकणाऱ्यांवर विषप्रयोगाचा गुन्हा - Marathi News | Poisonous poisoning for impoverished ice sellers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशुद्ध बर्फ विकणाऱ्यांवर विषप्रयोगाचा गुन्हा

उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर थंड पदार्थ विकणारे विक्रेते बर्फ कुठून आणतात, ते कुठले पाणी वापरतात, या सर्वांवर अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. ...

बड्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ - Marathi News | Read the publicity of the big leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बड्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ

काँगे्रस पक्षश्रेष्ठींनी नवी मुंबई काँगे्रसला नेहमीच वाऱ्यावर सोडले आहे. यंदाच्या निवडणुकीत ही उणीव पक्षफुटीमुळे प्रकर्षाने जाणवत आहे. ...

बनावट नोटांचा ताप - Marathi News | False notes of fake notes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट नोटांचा ताप

भारतीय चलनाच्या बनावट नोटांचे प्रमाण इतके आहे की पाचशे - हजारांच्या नोटा घेताना त्या असलीच आहेत की नाही याची खातरजमा होईपर्यंत सारे जण अस्वस्थ असतात. ...

भाईगिरीच्या चसक्याने नेले ‘आत’ - Marathi News | Brother-in-Chief 'inside' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईगिरीच्या चसक्याने नेले ‘आत’

बिपीन पाटीलचा मद्यविक्रीचा व्यवसाय कल्याण-डोंबिवलीत पसरलेला. त्यातून कमावलेला पैसा आणि प्रतिष्ठा, मोठ्या लोकांमध्ये ऊठबस असं सर्व काही सुरळीत सुरू असताना भाईगिरीचा सोस पाटीलला नडला. ...

समाजोपयोगी उपक्रमांसाठी झटणाऱ्या महिला - Marathi News | Women Fighting for Sociable Activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजोपयोगी उपक्रमांसाठी झटणाऱ्या महिला

समाजातील दुर्बल घटकांना उन्नतीच्या मार्गावर आणण्यासाठी दहिसर येथील महिला सक्रिय आहेत. ...

राष्ट्रवादीचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान (लक्षवेधी लढत प्रभाग क्र. १०० ) - Marathi News | Challenges of NCP's conquered chariot (Attractive battles ward no. 100) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान (लक्षवेधी लढत प्रभाग क्र. १०० )

नामदेव मोरे ...