लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
गिरणी कामगारांचा ‘वर्षा’वर हल्लाबोल! - Marathi News | Workers' attack on the rain! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांचा ‘वर्षा’वर हल्लाबोल!

हक्कांच्या घरांसाठी अनेक वर्षांपासून पदरी केवळ आश्वासने मिळणाऱ्या गिरणी कामगारांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट ‘वर्षा’वर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

म्हाडाच्या सोडतीसाठी दोन दिवसांत नऊ हजार नोंदणी - Marathi News | Nine thousand registrations in two days for the draw of MHADA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या सोडतीसाठी दोन दिवसांत नऊ हजार नोंदणी

म्हाडाच्या घरांसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन दिवसांत तब्बल ९ हजार २९ जणांनी नावनोंदणी केली. ...

राजन यांना ई-मेलने धमकी - Marathi News | E-mail threat to Rajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजन यांना ई-मेलने धमकी

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ई-मेलवरून हत्येची धमकी मिळाली आहे. या ई-मेलमध्ये इसीस संघटनेचा उल्लेख असून, सायबर पोलिसांकडून तपास केला जात आहे. ...

यूजीसीला डावलून निवड प्रक्रिया - Marathi News | UGC selection process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यूजीसीला डावलून निवड प्रक्रिया

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निकषांना डावलून सुरू असून, यामुळे विद्यापीठाला कमी पात्रतेचा कुलगुरू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

‘तो’ रक्ताचा नमुना सलमानचा नाही - Marathi News | Salman does not have a sample of 'he' blood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ रक्ताचा नमुना सलमानचा नाही

हिट अ‍ॅण्ड रन घटनेनंतर अभिनेता सलमान खान हा दारू प्यायला होता की नाही? हे तपासण्यासाठी फॉरेंसिक लॅबला पाठवलेले रक्ताचे नमुने सलमानचे नव्हतेच, असा दावा बचाव पक्षाने गुरुवारी सत्र न्यायालयात केला़ ...

एसी डबल डेकर आता ‘रातराणी’स्पेशल? - Marathi News | AC double decker now 'nightly' special? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी डबल डेकर आता ‘रातराणी’स्पेशल?

कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या एसी डबल डेकर ट्रेनचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. ही ट्रेन बंद न केल्याचे सांगत नवीन पर्याय शोधत असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. ...

‘जलशिवार’साठी सिद्धिविनायककडून १ कोटी - Marathi News | 1 crore from Siddhivinayak for 'Jalshivar' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जलशिवार’साठी सिद्धिविनायककडून १ कोटी

जलयुक्त शिवार योजनेसाठी मुंबई, सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास संस्थेने मदत केली आहे. संस्थेने राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ३४ कोटींचे अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला. ...

डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करा - Marathi News | Take action on donating educational institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करा

राज्यातील खासगी शाळांमधील प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांतील प्रवेशासाठी पालकांकडून डोनेशन घेतले जाते ...

रेशनिंग अधिकाऱ्यांना ५० हजारांचा हफ्ता? - Marathi News | Hours of 50 thousand rationing officers? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनिंग अधिकाऱ्यांना ५० हजारांचा हफ्ता?

महिला बचत गटांना रेशनिंग दुकानांचे परवाने मिळावेत, म्हणून मुंबई रेशनिंग कार्डधारक संघटनेने मागणी केली आहे. ...