अंबरनाथ येथील काकडोली गावातील ग्राम पंचायतीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रेंशिंकान कराटे व इवाऊ तमात्सू फाऊंडेशन जपान यांच्यातर्फे शालेय शिक्षणासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
होमगार्ड म्हणून रेल्वे सेवेत रुजू झालेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाने तिच्याच तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केले. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेचे उत्तर कधीच हिंसेने दिले नाही; तर वैचारिक व सनदशीर मार्गाने त्यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. ...
विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये हे केंद्र उभारले जाणार असून विद्यार्थ्यांना येथे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येईल. ...
शहरात सर्व प्रकारच्या सुविधा महापालिका पुरवत असल्याने सिडकोची आवश्यकता नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात सिडको हटावचा नारा दिला. ...
निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना प्रामाणिक कार्यकर्त्यांची उणीव भासत असून पुरेसे कार्यकर्ते नसल्यामुळे रॅली व सभांसाठी पैसे देऊन गर्दी जमवावी लागत आहे. ...
२ रुपये किलो दराने गहू, तांदूळ उपलब्ध करून दिले होते.परंतु सत्तेवर येताच शिवसेना - भाजपा सरकारने रेशनवरील धान्य बंद करून गरीबांच्या तोंडातील घास हिसकावला. ...
नवी मुंबईतील घराणेशाही या निवडणुकीत संपविण्याचे आवाहन करून या शहराचा कणा असलेल्या माथाडी कामगारांना हक्काचे घर देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी येथील प्रचारसभेत केली. ...