म्हाडाच्या घरांकरिता ज्यांनी केलेले अर्ज सदोष असल्याने बाद ठरवले गेले, त्यांना १५ मेपर्यंत पुन्हा अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. ...
विधी शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने मुंबई विद्यापीठाच्या हद्दीत नवीन ४0 विधी महाविद्यालये सुरू करण्यासाठी संस्थांनी विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले होते. ...
पोलीस कर्मचाऱ्याने वेश्यावृत्तीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मॉडेलच्या मित्राकडून पैसे कसे उकळले याची चित्तरकथा एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. ...
वाशी येथे विनापरवाना चालणाऱ्या तीन व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये रोख रक्कम तसेच साहित्य असा १८ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. ...
नवी मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या १०५ नगरसेवकांपैकी ६१ नगरसेवकांनी आयकराची माहिती दिली असून ४४ करोडपती नगरसेवकांनी आपल्या शपथपत्रात ही माहिती देणे टाळले आहे. ...
राज्यातील नागरिकांची कामे वा सेवा विशिष्ट कालावधीत पूर्ण होतील याची हमी देणाऱ्या सेवा हक्क कायद्याच्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी सही केली. ...