एका प्रकरणात दोन प्रतिज्ञापत्र सादर करून भिन्न दावे केल्याने मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मॅटने ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड उच्च न्यायालयाने स्थगित केला. ...
नागरी सुविधेसाठी (शाळा, उद्याने, मार्केट, बसस्थानक, दवाखाने आदी) संबंधित विकास प्राधिकरणाने आरक्षित केलेल्या भूखंडावर ती सुविधा उभारण्यासाठी टीडीआर देण्याचे शासनाने ठरविले आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी लाटेच्या प्रभावाने भारतीय जनता पार्टीत दाखल झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची अल्पावधीतच घोर निराशा झाली आहे. ...
नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करतानाच देणगी देणाऱ्यांना करामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या परगानग्या तातडीने देण्यात येणार ...
कवी सिद्धलिंगय्या यांना ‘नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार’, कृष्णात खोत यांना ‘बाबूराव बागूल शब्द पुरस्कार’ आणि महादेव मोरे यांना भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार जाहीर झाला आहे. ...