लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती - Marathi News | Awareness among college students on World AIDS Day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती

स्वयंसेवकांडून विविध प्रकारचे पोस्टर्स व रांगोळी बनवून आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली ...

खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक - Marathi News | thousands of acres of agricultural land are barren due to negligence of khar bhoomi survey department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक

बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावण्याची  मागणी  ...

टास्कच्या बहाण्याने लुटणारे रॅकेट उघड; देशभरात ४७ जणांना गंडा - Marathi News | 47 people were looted across the country exposed robbery racket under pretext of task | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टास्कच्या बहाण्याने लुटणारे रॅकेट उघड; देशभरात ४७ जणांना गंडा

आस्थापनांच्या नावे उघडायचे बँकेत खाते. ...

कामोठे-मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात आगीची पुनरावृत्ती टळली  - Marathi News | A repeat of the fire was avoided in the Kamothe-Mansarovar railway station area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामोठे-मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात आगीची पुनरावृत्ती टळली 

सतर्क नागरिकांनी तत्काळ प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणल्याने आज लागलेल्या आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यात आली.  ...

हरित न्यायाधिकरणाचे एमसीझेडएमएसह वन विभागाला अहवाल देण्याचे निर्देश - Marathi News | Green Tribunal directed to report to Forest Department along with MCZMA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हरित न्यायाधिकरणाचे एमसीझेडएमएसह वन विभागाला अहवाल देण्याचे निर्देश

वादग्रस्त बालाजी मंदिर प्रकरण : मंदिर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रभागात असल्याचा पर्यावरणवाद्याचा आरोप ...

वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी डोकेदुखी खोकला वाढला - Marathi News | Impact of climate change on health; Cold, headache, cough increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी डोकेदुखी खोकला वाढला

प्रदुषणाचाही बसतोय फटका ...

महापालिकेच्या बांधून तयार असलेल्या इमारती वापरात आणा, महापालिका आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Municipal Commissioner's instructions to use the buildings constructed by the Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या बांधून तयार असलेल्या इमारती वापरात आणा, महापालिका आयुक्तांचे निर्देश

बांधून तयार असलेली मार्केट्स वापरात आणण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी मार्केट इमारतींचा विभागनिहाय आढावा घेतला. ...

पाऊस जाताच धुळीकणांचे पुन्हा आगमन, पाणी फवारणीही मंदावली - Marathi News | As soon as the rain goes away, the dust particles come back, the water spray also slows down | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाऊस जाताच धुळीकणांचे पुन्हा आगमन, पाणी फवारणीही मंदावली

प्रदुषण थांबविण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान ...

महा-रेरात नोंदणी नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीविरुद्ध मनसेच्या नेत्याची आत्मदहनाची धमकी - Marathi News | MNS leader's Prashant Angude self-immolation threat against sale of unregistered properties in MahaRera | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महा-रेरात नोंदणी नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीविरुद्ध मनसेच्या नेत्याची आत्मदहनाची धमकी

अनेक बिल्डर्स पैसे घेऊनदेखील प्रोजेक्ट्स पूर्ण न करण्यामार्फत ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा अनगुडे यांनी आरोप केला आहे. ...