लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेश्वीत १२ भटक्या कुत्र्यांवर अज्ञात माथेफिरूंनी ॲसिड फेकले; कुत्र्यांना गंभीर दुखापती; उपचार सुरू - Marathi News | Acid thrown on 12 stray dogs in Veshwi by unknown assailants Serious injuries to dogs; Start treatment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वेश्वीत १२ भटक्या कुत्र्यांवर अज्ञात माथेफिरूंनी ॲसिड फेकले; कुत्र्यांना गंभीर दुखापती; उपचार सुरू

या प्रकरणाची कोणतीही गंधवार्ताही उरण पोलिसांना नसल्याने चिंता व्यक्त केली जात असून प्राणी मित्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...

उरणमध्ये दुर्मिळ ' लेसर कूकू ' चे दर्शन  - Marathi News | sightings of rare lesser cuckoo in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये दुर्मिळ ' लेसर कूकू ' चे दर्शन 

पक्षीप्रेमी सुखावला आहे. ...

अल्पवयीन मुले शोधताहेत घराबाहेर प्रेमाचा ‘आधार’; बेपत्ता ३२५ जणांचा लागला शोध - Marathi News | Adolescents seek 'base' of love outside the home; Search for missing 325 people | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अल्पवयीन मुले शोधताहेत घराबाहेर प्रेमाचा ‘आधार’; बेपत्ता ३२५ जणांचा लागला शोध

गेल्या वर्षभरात बेपत्ता ३७१ मुलांपैकी ३२५ जणांचा लागला शोध ...

शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी - Marathi News | Water shut off in school for three days; 2,500 students home for natural rituals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी

नवी मुंबई पालिकेविरोधात नाराजी; पिण्याचे बाटलीभर पाणी पुरवून वापरण्याची वेळ ...

एपीएमसीच्या गाळेवाटपासह कंत्राटात स्थानिकांना प्राधान्य द्या, राष्ट्रवादीने दिला आंदोलनाचा इशारा  - Marathi News | Give priority to locals in contracts with APMC's coal allocation, NCP warns of agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या गाळेवाटपासह कंत्राटात स्थानिकांना प्राधान्य द्या, राष्ट्रवादीने दिला आंदोलनाचा इशारा 

महाराष्ट्र शासनाने सिडको, एमआयडीसी आणि बाजार समितीसाठी लागणारी जमीन संपादन करतेवेळी स्थानिकांना नोकऱ्या, कंत्राटे वाटपात प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. ...

माथाडी कृती समितीबरोबर बैठक आयोजीत करावी; नरेंद्र पाटील यांची मागणी - Marathi News | A meeting should be held with the Mathadi Action Committee; Narendra Patil's demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कृती समितीबरोबर बैठक आयोजीत करावी; नरेंद्र पाटील यांची मागणी

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन ...

एपीएमसीच्या उपाहारगृह निविदा प्रक्रियेत सावळागोंधळ - Marathi News | confusion in apmc canteen tender process in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या उपाहारगृह निविदा प्रक्रियेत सावळागोंधळ

मोक्याच्या ठिकाणी जादा क्षेत्रासाठी कमी तर आतील भागासाठी जादा भाडे ...

दोघांना ऑनलाईन १ कोटी १२ लाखाचा गंडा नफ्याचे आमिष पडले महागात; सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये अज्ञान - Marathi News | Both of them were lured by the online profit of Rs 1 crore 12 lakh. Ignorance among citizens regarding cyber crimes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोघांना ऑनलाईन १ कोटी १२ लाखाचा गंडा नफ्याचे आमिष पडले महागात; सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये अज्ञान

ऑनलाईन आमिषांना बळी पडल्याने दोघांची १ कोटी १२ लाखाची फसवणूक झाली आहे. ...

 अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर संदीप नाईक यांचे पालकांना आवाहन - Marathi News | Don't believe rumours, Sandeep Naik appeals to parents after Police Commissioner's meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर संदीप नाईक यांचे पालकांना आवाहन

मागील ४८ तासांत शहराच्या विविध भागांतून ७ मुले बेपत्ता झाल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. ...