Navi Mumbai: गुन्हे शाखा पोलिसांनी तळोजा येथून प्रतिबंधित गुटखा व गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन असा ७ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास छापा ...
Navi Mumbai: मंगळवारी सर्वत्र पेट्रोल पंपावर झुंबड उडाली असतानाच पेट्रोल नाकारल्याने वाहनधारक व पंप कर्मचारी यांच्यात हाणामारीची घटना समोर आली आहे. यामध्ये दुचाकीस्वाराने पंप कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून हत्येचा प्रयत्न केला. ...
Navi Mumbai Pollution News: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पनवेल व नवी मुंबईकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक २०६ वर पोहचला आहे.हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. ...
मुख्यमंत्री अर्थसाहाय्य निधीमधून असंख्य गोरगरिबांच्या शस्त्रक्रिया पार पडत असून त्यांचे उपचारही व्यवस्थितरीत्या होत असल्याचे यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले. ...
अमरनाथ योगेंद्रसिंग आणि अभिषेक अनिरुद्ध सिंग यांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता एक लोखंडी गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस, एक सुरा, तीन मोबाइल सापडले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ...