लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलेला इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली ५० लाख रुपयांना - Marathi News | Woman loses Instagram friendship worth Rs 50 lakh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलेला इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली ५० लाख रुपयांना

Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरून एका ४६ वर्षीय महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. या मैत्रीतूनच तिला ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. ही महिला दिवा गाव परिसरात राहणारी आहे. ...

‘एनएमएमटी’ आगप्रकरणी जेबीएमला नोटीस - Marathi News | Notice to JBM in NMMT fire case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘एनएमएमटी’ आगप्रकरणी जेबीएमला नोटीस

Navi Mumbai: ‘एनएमएमटी’च्या पाच बस आगीत जळून खाक झाल्याच्या दोन दुर्घटनांनंतर जागे झालेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने या बसचे मूळ उत्पादक आणि पुरवठादार मे. एम. एच. इको लाइफ तथा जेबीएम यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे. ...

नवी मुंबई विमानतळावरून आता  ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’चीही विमाने - Marathi News | After IndiGo, now Akasa Air also operates from Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावरून आता  ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’चीही विमाने

‘अकासा एअर’ सुरुवातीला आठवड्याला १०० अधिक देशांतर्गत विमाने चालवणार आहे ...

अखेर आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी NMMT ने सुरू केले १६५ बसचे 'सुरक्षा ऑडिट' - Marathi News | Finally NMMT starts 'safety audit' of 165 buses to prevent fire incidents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी NMMT ने सुरू केले १६५ बसचे 'सुरक्षा ऑडिट'

बसला आग लागण्याची एकही घटना यापुढे घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ...

एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान - Marathi News | Four NMMT buses burnt to ashes; Three to four more buses damaged at Ghansoli depot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :NMMTच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान

इतर ५० बस सुदैवाने सुरक्षित, इलेक्ट्रिक बसमुळे ही दुर्घटना घडली ...

नवी मुंबई पोलिसांची मतदान केंद्राबाबतची 'आयडिया' निवडणूक आयोगाने स्वीकारली - Marathi News | Election Commission accepts Navi Mumbai Police's 'idea' for polling stations | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई पोलिसांची मतदान केंद्राबाबतची 'आयडिया' निवडणूक आयोगाने स्वीकारली

नवी मुंबई पोलिसांनी काय केला होता प्रयोग? जाणून घ्या ...

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे तीन नियंत्रण कक्ष; मान्सून वेळापत्रक १५ जूनपासून लागू होणार - Marathi News | Konkan Railway to have three control rooms for monsoon season; Monsoon timetable to come into effect from June 15 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे तीन नियंत्रण कक्ष; मान्सून वेळापत्रक १५ जूनपासून लागू होणार

नियंत्रण कक्षासह संवेदनशील ठिकाणी ३६५ कर्मचारी तैनात ...

'शिंदे साहेब विनंती आहे' असे म्हणत आत्महत्या; सावकाराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल - Marathi News | tired of the moneylender troubles youth ended his life requesting Eknath Shinde to punish him | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'शिंदे साहेब विनंती आहे' असे म्हणत आत्महत्या; सावकाराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल

कुटुंबीय गावावरून परत आल्यानंतर त्यांनी सोमवारी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली ...

घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट - Marathi News | Massive fire suddenly broke out in buses parked at the Ghansoli NMMT bus depot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

घणसोली बस आगारात अचानक बसने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. ...