सध्या मनोज जरांगे पाटील हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. ...
रायगड व नवी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे ऐवजी जुन्या मुंबंई पुणे हायवेंने लोणावळा येथून येण्यास परवानगी दिली. हा बदल मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केला ...