लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गुन्हे शाखेने आयुक्तालय क्षेत्रामध्ये सोनसाखळी चोरी करणा-या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ गुन्हे उघडकीस आले असून २०७ ग्रॅम वजनाचे ५ लाख ५२ हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत. ...
मराठा क्रांती मोर्चासाठी लाखो नागरिक येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून येणारे मोर्चेकरी नवी मुंबईमध्ये वाहने उभी करणार आहेत. मोर्चात सहभागी होणार असून त्या नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात ...
वाशी व जे. जे. रुग्णालयातून उपचारादरम्यान पळून गेलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हनुमान सदाशिव पाटील ऊर्फ प्रेम पाटील याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...
राजस्थानमधील अमली पदार्थांचा तस्कर मिठालाल छोगालाल गुर्जर याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीचे ३ किलो अफीम जप्त केले आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या वतीने पदवी अभ्यासक्रमाचा निकाल वेळेत न लावल्याने मंगळवारी वाशी येथे निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम ...
एमआयडीसीतील झोपडपट्टीवासीयांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने २३३ भूखंडांची मागणी केली आहे. यापैकी ३१ भूखंड यापूर्वीच पालिकेला मिळाले आहेत. ...
सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर झाला आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी लागू करण्यात आलेली १00 टक्के सहमतीची अट शिथिल करण्यात आली आहे. ...