शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील मतदानात केवळ दीड टक्क्याची वाढ

By admin | Updated: October 17, 2014 00:53 IST

रायगड जिल्ह्यातील मतदारांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिद्ध केली आहे.

अलिबाग : 1952 मधील पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून जागरूक आणि परिवर्तनवादी मतदार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील मतदारांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिद्ध केली आहे. हा मतदारराजा परिवर्तनवादी आहे किंवा नाही याची स्पष्टता होण्याकरिता आता 19 ऑक्टोबरच्या मतमोजणीच्या निकालांची प्रतीक्षा आहे.
सातही मतदारसंघांतील यंत्रे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील ‘स्ट्राँगरुम्स’मध्ये सुरक्षित जमा झाली आणि जिल्ह्याची मतदान आकडेवारी अंतिम झाली. त्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचे अंतिम मतदान 7क्.28 टक्के झाले आहे. 2क्क्9 च्या विधानसभेच्या वेळी जिल्ह्यात 67 टक्के, तर 2क्14 च्या लोकसभेच्या वेळी 69 टक्के मतदान झाले होते. 
 
जिल्ह्यातील सात मतदारसंघात सर्वाधिक 77.75 टक्के मतदान 19क्-उरण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. उर्वरित मतदारसंघात 189-पनवेल 66.75 टक्के, 191-पेण 71.48 टक्के, 192-अलिबाग  72.86 टक्के, 193-श्रीवर्धन 67.39 टक्के आणि 194-महाड 67.39 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 1क् लाख 17 हजार 973 पुरुष मतदारांपैकी 71.47 टक्के म्हणजे 7 लाख 27 हजार 587 तर 9 लाख 7क् हजार 527 महिला मतदारांपैकी 69.क्2 टक्के म्हणजे 6 लाख 69 हजार 882 महिला मतदारांनी हक्क बजावला.