अनैतिक संबंधातून पनवेलमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 23:56 IST2018-07-04T23:56:29+5:302018-07-04T23:56:47+5:30

पनवेल- कामोठे सेक्टर ६ अ येथील एॅलोरा हाईट्स या इमारतीच्या समोर  शांताराम खताळ (वय ३६) यांची अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

One of the bullets shot in Panvel by immoral relations | अनैतिक संबंधातून पनवेलमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या

अनैतिक संबंधातून पनवेलमध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या

नवी मुंबई : पनवेल- कामोठे सेक्टर ६ अ येथील एॅलोरा हाईट्स या इमारतीच्या समोर  शांताराम खताळ (वय ३६) यांची अज्ञात मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम यांच्यावर पहिल्यांदा गोळ्या झाडल्या त्यानंतर चाकून पोटावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शांताराम यांना येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली. तसेच, ही हत्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे समजते.

Web Title: One of the bullets shot in Panvel by immoral relations