शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: जे पी नड्डा यांची खारघर येथील अश्वमेध यज्ञास भेट, मंदा म्हात्रे यांनी केले स्वागत

By नारायण जाधव | Updated: February 22, 2024 15:39 IST

Navi Mumbai: खारघर येथील पेठपाडा येथे सुरू असलेल्या अश्वमेध महायज्ञास  गुरूवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  यांनी भेट दिली.  खारघर,  नवी मुंबई येथे त्यांचे आगम होताच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत केले.

- नारायण जाधवनवी मुंबई - खारघर येथील पेठपाडा येथे सुरू असलेल्या अश्वमेध महायज्ञास  गुरूवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  यांनी भेट दिली.  खारघर,  नवी मुंबई येथे त्यांचे आगम होताच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत केले ! या प्रसंगी , उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नड्डा यांच्यासमवेत होते. 

आपल्या राष्ट्राची एकता, प्राणीमात्रांचे कल्याण आणि जागतिक शांतीच्या उद्देशाने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी ‘1008 कुण्डीय महायज्ञ’मध्ये सहभागी होऊन. अद्वितीय आध्यात्मिक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळाली, अशा भावना  सर्वच उपस्थितांनी व्यक्त केल्या.  यावेळी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, पार्टीतील सहकारी, पदाधिकाऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते.

२१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमदेखील आयोजिले आहेत. यामध्ये १००८ कुंडिया महायज्ञ, वैदिक संस्कार, दीप महायज्ञ, आध्यात्मिक पुस्तक प्रदर्शन, रक्तदान आणि अवयव यासारखे सेवाभावी कार्यक्रमदेखील आयोजित केले आहेत. या सोहळ्याला पाच लाखांपेक्षा जास्त भक्त देशाच्या विविध कोनाकोपऱ्यातून उपस्थित राहणार असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था कार्यक्रम ठिकाणी केली आहे

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाManda Mhatreमंदा म्हात्रेNavi Mumbaiनवी मुंबई