शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

माजी महापौरांचे पालिका मुख्यालयात आंदोलन, अभिनंदन करणारे वस्त्र परिधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:26 AM

नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यासाठी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी २५ जून रोजी झालेल्या तहकूब महासभेत अनोखे मूक निदर्शन केले.

नवी मुंबई -  नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यासाठी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी २५ जून रोजी झालेल्या तहकूब महासभेत अनोखे मूक निदर्शन केले. प्रशासनाला त्यांच्या जबाबदाऱ्यांचा पडलेला विसर लक्षात आणून देण्याच्या उद्देशाने विविध कामांचे अभिनंदन केलेले वस्त्र परिधान करून सोनावणे महासभेला उपस्थित होते.नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले होते; परंतु यावर्षी महापालिकेने हे शिकवणी वर्ग बंद केले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. शिक्षणाधिकाºयांची बदली होऊनही ते महापालिकेत घट्टपणे पाय रोवून राहिले आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्याचा अपघात होऊन मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबीयांना अद्याप विम्याचा लाभ मिळालेला नाही. डीबीटीसाठी देयके देऊनही शालेय साहित्य अनुदानापासून हजारो विद्यार्थी वंचित आहेत अशा महत्त्वाच्या विषयांना न्याय देण्यासाठी महापालिका प्रशासन उदासीन असून प्रशासनाला विसर पडला असल्याचा आरोप सोनावणे यांनी केला. तसेच सदर विषय वस्त्रावर लिहून प्रशासनाचे अभिनंदन केले. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका