शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

रस्त्यावर सापडलेले मोबाईल वाहतूक पोलिसांना केला परत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 9:03 PM

खारघर शहरातील कोपरा ब्रिज येथे शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास वाहतूक पोलीस मयूर पाटील व पंकज वानखेडे हे वाहतूक नियमन करीत असताना एक बेवारस मोबाईल फोन मयूर पाटील यांच्या नजरेस पडला.

पनवेल : कोरोनासारख्या संसर्गजन्य घातक आजारात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणाऱ्या खारघर वाहतूक शाखेतील वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल शुक्रवारी संबंधित मोबाईल धारकाला परत करत एक आदर्श निर्माण केला आहे. खारघर शहरातील कोपरा ब्रिज येथे शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास वाहतूक पोलीस मयूर पाटील व पंकज वानखेडे हे वाहतूक नियमन करीत असताना एक बेवारस मोबाईल फोन मयूर पाटील यांच्या नजरेस पडला.वाहतूक पोलीस मयूर पाटील यांनी संबंधित फोन मोबाईलवर कॉल आल्यांनतर मोबाईल धारकाला तुमचा फोन सुरक्षित असल्याचे सांगत खारघर वाहतूक शाखा येथे येण्यास सांगितले. सदर मोबाईल मालकीची खात्री पाटल्यांनंतर संबंधित मोबाईल हा सुजता जितेंद्र शर्मा या खारघर सेक्टर 12 मधील रहिवासी असलेल्या महिलेचा असल्याचे उघड झाल्यांनतर त्यांना हा फोन सुपूर्द केला. वाहतूक पोलिसांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना मोबाईल धारकांनी धन्यवाद दिले. वरिष्ठांनी देखील या वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले.