शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

मुंबई गोवा महामार्ग नव्हे, देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती महामार्ग; मनसे करणार नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:49 IST

१५ ऑगस्ट रोजी पलस्पे ते इंदापुर या मार्गावर एक लाख झाडे लावून या मार्गाचे देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती महामार्ग नामकरण करणार आहे.  

वैभव गायकर

पनवेल : कोकणची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची दूरावस्था झाली आहे. लाखो प्रवासी दररोज महामार्गावरून प्रवास करत असतात. त्यामुळेच रस्त्याच्या दूरावस्थेबाबत मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पलस्पे ते इंदापुर या मार्गावर एक लाख झाडे लावून या मार्गाचे देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती महामार्ग असे नामकरण करणार आहे.  

मनसेच्या रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पनवेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करुन याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, सरचिटणीस गोवर्धन पोलसानी, विद्यार्थी सेनेचे अक्षय काशिद, प्रसाद परब यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. १५ ऑगस्टच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मनसे खळखट्टयाक आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :MNSमनसेhighwayमहामार्ग