शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

यादवनगरमध्ये विवाहितेची गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:47 AM

नवी मुंबई : विवाहितेची गळा चिरून हत्या झाल्याची घटना यादवनगरमध्ये उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला.

नवी मुंबई : विवाहितेची गळा चिरून हत्या झाल्याची घटना यादवनगरमध्ये उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ममता गुप्ता (२४) असे मयत महिलेचे नाव आहे. पती अखिलेशसोबत ती त्या ठिकाणी राहायला होती. सोमवारी सकाळी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. घराचा पुढचा दरवाजा बंद असल्याने पाठच्या दरवाजाने पती अखिलेशने आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरामध्ये रक्तबंबाळ अवस्थेत ममताचा मृतदेह पडलेला होता.सदर घटनेची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी धारदार शस्त्राने गळ्यावर खोलवर वार करून हत्या झाल्याचे समोर आले. त्यानुसार अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कौटुंबिक वादातून तिची हत्या झाल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी पती अखिलेशवरदेखील संशय व्यक्त केला आहे. यानुसार पतीची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले. ममता आणि अखिलेश यांच्यातमागील काही दिवसांपासून वाद सुरू होते असेही समजते. यावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची शक्यता वर्तवत पोलीस तपास करत आहेत.