शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

नवी मुंबई पोलीस मुख्यालयात उभारलेल्या  50 बेडेड कोविड केअर सेंटरचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उदघाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 21:18 IST

कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल मध्ये हे 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी  अत्याधुनिक अशा आठ बाथरूम देखील उभारण्यात आले आहे.

पनवेल - गृहमंत्री अनील देशमुख यांच्या हस्ते नवी मुंबई  पोलीस दलाचे पोलीस आयुक्त संजय कुमार साहेब यांच्या पुढाकाराने  नवी मुंबईपोलिस दलामधील पोलिसांना कोरोना महामारीच्या काळामध्ये व्यवस्थित औषधोपचार मिळावे म्हणून, कळंबोली येथे 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटर कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात स्थापन कारण्यात आलेल्या सेंटरचे उदघाटन कारण्यात आले. कळंबोली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल मध्ये हे 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड 19 केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी अत्याधुनिक अशा आठ बाथरूम देखील उभारण्यात आले आहे.यावेळी बोलताना गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.राज्यात 3000 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यापैकी 35 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.मृत्युमुखी पावलेल्या पोलिसांच्या वारसांना नोकरी दिली जाणार आहे.तसेच राज्य शासन 50 लाखाची मदत करणार आहे.55 वयोगटातील पोलिसांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुख