शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या बाइकवरून पडून तरुणीचा मृत्यू, उशिरा येते सांगितले, पण ती पोहोचलीच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:00 IST

मित्र भरधाव मोटारसायकल चालवत होता. त्यावेळी ती खाली पडली.

नवीन पनवेल : मित्रासोबत मोटारसायकलवरून घरी जात असताना रस्त्यावर पडल्याने जखमी झालेली शैफिता मुस्ताक खान (२३) हिचा मृत्यू झाला. ही घटना तळोजा-कल्याण मार्गावर घडली. मित्र भरधाव मोटारसायकल चालवत होता. त्यावेळी ती खाली पडली. तळोजा पोलिसांनी मित्र सुफियान सलीम कुरेशी (२८) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

 शैफिता ही कल्याण पलावा येथील मारवेला सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहत होती. शैफिता ही चेंबूर येथील आयटी कंपनीत काम करत होती. शैफिता कामावर गेली होती. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास शैफिताने आपल्या आईला फोन करून कामावरून घरी येण्यास तिला उशीर होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास शैफिता आपला मित्र सुफियान सलीम कुरेशी (२८) याच्यासोबत दुचाकीवरून घरी परतत होती. 

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीवरुन तळोजा एमआयडीसीतील नावडे फाटा महानगर गॅस पंपाजवळ तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. गंभीर जखमी झाल्याने तिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

टॅग्स :Deathमृत्यूbikeबाईकPoliceपोलिस