शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

एमआयडीसीमध्ये गांजाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:29 AM

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुर्भे येथे तीन ठिकाणी गांजाची रोपे नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली असून...

- नामदेव मोरेनवी मुंबई  - ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुर्भे येथे तीन ठिकाणी गांजाची रोपे नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली असून, या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले.नवी मुंबईमध्ये अमली पदार्थांच्या विक्रीसह गांजाची लागवड करण्याचे प्रकारही निदर्शनास येऊ लागले आहेत. ‘लोकमत’ने एप्रिलमध्ये स्टिंग आॅपरेशन करून इंदिरानगरमधील उद्यान, कोपरी येथील स्मशानभूमीमध्ये गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आणले होते. यानंतर, एमआयडीसीमधील डी ब्लॉकमध्येही गांजाची लागवड केली आहे. येथील बर्माईको व तलरेजा कंपनीच्या बाहेरील रोडनजीक हिरवळ विकसित केली आहे. तेथील एका वृक्षाला लागून गांजाची रोपटी लावली आहेत. जवळपास तीन फूट उंचीची रोपे झाली आहेत. भावना फोर्ड कंपनीच्या भूखंडाच्या बाहेरही गांजाची दोन रोपे आढळली आहेत. गांजा ओढणाऱ्यांनी माळी काम करणाºयांच्या सहकार्याने ही रोपे लावली असल्याचे नागरिकांनी सांगितले. गांजाची लागवड करणाºयांवर काय कारवाई केली जाणार, याविषयी माहिती घेण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDrugsअमली पदार्थ