माजी महापौर खान राष्ट्रवादीत

By Admin | Updated: September 20, 2014 23:15 IST2014-09-20T23:15:55+5:302014-09-20T23:15:55+5:30

माजी महापौर नईम खान यांनी शुक्र वारी राकाँपाचे प्रदेक्षाध्यक्ष सुनिल तटकरे तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रितसर राकाँपत प्रवेश केला

Former mayor of the Nationalist Congress Party | माजी महापौर खान राष्ट्रवादीत

माजी महापौर खान राष्ट्रवादीत

मुंब्रा : मागील काही वर्षापासून काँग्रेस पक्षात असले,तरी मनाने मात्र राकाँपात असलेल्या माजी महापौर नईम खान यांनी शुक्र वारी राकाँपाचे प्रदेक्षाध्यक्ष सुनिल तटकरे तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रितसर राकाँपत प्रवेश केला.रविद् फाटक यांच्या पक्षातरानंतर आगामी निवणुकांच्या पाश्वभुमिवर मागील काहि दिवसां मध्ये काँग्रेस ला हा दुसरा धक्का बसला आहे. 1989-9क् मध्ये महापौर झाल्या नंतर सिक्र य राजकारणा पासून काहिसे अलिप्त राहिलेल्या खान यांनी त्यांच्या अल्पसंख्याक तसेच ज्येष्ठ नेते असल्याचा याच प्रमाणो एका केंद्रीय नेत्यांच्या घिनष्ठ संबंधाच्या आधारे राजकीय इच्छा शिक्तच्या बळावर वेळोवेळी विविध मानाची पदे पदरात पाडून घेतली.तसेच 2क्12 च्या ठामपाच्या निवडणूकित मुंब्यातील अनेक प्रभागा मध्ये काँग्रेस - राकाँप याच्या मध्ये मैत्नी पूर्ण लढती झाल्या असताना देखील , राजकारणात अनोळखी असलेल्या त्याच्यां मुलाला मात्न खान यांनी राकाँपा च्या पाठिब्या वर सहज निवडून आणले होते. (वार्ताहर)

 

Web Title: Former mayor of the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.