शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नवी मुंबई विमानतळाच्या कामातील सुरुंग स्फोटात ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:04 AM

नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू झाले आहे. उलवा टेकडीच्या सपाटीकरणासाठी दररोज सुरुंग लावुन विस्फोट घडविले जात आहेत . शनिवारी करण्यात आलेल्या अतितीव्रतेच्या स्फोटांमुळे उडालेल्या दगडामध्ये कामगारांसह सिध्दार्थ नगर मधील विजय यात्रे (वय. ६), प्रियंका यात्रे , आरती केवट, आदीसह आणखी दोन जन जखमी झाले आहेत.

पनवेल : नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू झाले आहे. उलवा टेकडीच्या सपाटीकरणासाठी दररोज सुरुंग लावुन विस्फोट घडविले जात आहेत . शनिवारी करण्यात आलेल्या अतितीव्रतेच्या स्फोटांमुळे उडालेल्या दगडामध्ये कामगारांसह सिध्दार्थ नगर मधील विजय यात्रे (वय. ६), प्रियंका यात्रे , आरती केवट, आदीसह आणखी दोन जन जखमी झाले आहेत.शनिवारी दुपारी ही घटना घडली. त्यामुळे या परिसरातील कामगारांना गंभीर दुखापत झाली. जखमींना नवी मुंबई मधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटांची तीव्रता मोठी असल्याने जवळच्या सिध्दार्थ नगरमधील घराच्या भीतींला मोठे भगदाड पडले. तसेच अंगणवाडीचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वीच विमानतळ बाधीत वरचे ओवळे गावातील ग्रामस्थांनी विस्फोटांमुळे होणाºया त्रासा विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद एनआरआय पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे .

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ