शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर पित्याचा सहा वर्षे बलात्कार

By admin | Updated: July 22, 2015 02:31 IST

स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सहा वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. समाजसेवी संस्थेने शाळेत केलेल्या सर्व्हेमध्ये

नवी मुंबई : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सहा वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. समाजसेवी संस्थेने शाळेत केलेल्या सर्व्हेमध्ये हा प्रकार उघडकीस आला. जुहूगाव येथील या १३ वर्षीय मुलीला तिची आईच गर्भनिरोधक गोळ्या देऊन पतीचे कृत्य दडपत होती, हेदेखील स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री आरोपीला अटक करण्यात आली.‘चेतना फाउंडेशन’च्या वतीने शाळांना भेट देऊन विद्यार्थिनींकडे विचारपूस करण्यात येत असे. त्यात वाशीतील मुलीने वडीलच बलात्कार करत असल्याचे सांगितले. आई-वडील भाजीचा व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली व तीन मुले आहेत. सातव्या वर्षापासून ही मुलगी अत्याचार सहन करत होती. मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आईला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरज पाडवी यांनी दिली. कोपरी येथे १४ वर्षीय मुलीवर पिता-पुत्राने बलात्कार केल्याची घटना एप्रिलमध्ये उघड झाली होती.