शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भावे नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर लक्षवेधी

By admin | Updated: July 20, 2015 02:46 IST

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे सभागृहात लक्षवेधी मांडणार आहे

नवी मुंबई : वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे सभागृहात लक्षवेधी मांडणार आहे. नाट्यगृहाची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या विषयांवर सभागृहामध्ये लक्षवेधी मांडली जाते. बहुतांश वेळा शहरातील समस्यांविरोधात विरोधकांकडून लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविला जातो. विष्णुदास भावे नाट्यगृहातील दुरवस्थेकडे मनसेने लक्ष वेधले होते. आयुक्तांना बोलावून वस्तुस्थिती दाखविली होती. तरीही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी लक्षवेधी मांडण्याचा निर्णय घेतला आहे. नेरूळमधील रवींद्र इथापे सोमवारी सर्वसाधारण सभेत याविषयी पत्र देणार आहेत. नाट्यगृहातील कुलिंग वॉटर आणि एसी प्लँट पूर्णपणे गंजलेले आहेत. ६० टनाचे ३ व ९० टनाचा एक कुलिंग टॉवर सिडकोकालीन असून ते जुने झाले आहेत. एअर हँडलिंग युनिटमध्येही वारंवार बिघाड होतात. ध्वनि आणि प्रकाश व्यवस्थेतही बिघाड होत आहेत. जाहिरात फलकाची दुरवस्था झाली आहे. कलाकार कक्षातील भिंतीच्या लाद्या निघालेल्या आहेत. बाथरूम, कलाकार निवास व नाट्यगृहातील इतर भागातही लाद्या तुटल्या आहेत. अ‍ॅल्युमिनीयम खिडक्या, दरवाजांची दुरवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)