शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

पनवेलच्या आयुक्तांविरोधात आज अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:40 AM

पनवेल महापालिकेत सत्ताधारी भाजपा आणि आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यातील वाद अविश्वास ठरावापर्यंत येऊन ठेपला आहे.

पनवेल : पनवेल महापालिकेत सत्ताधारी भाजपा आणि आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यातील वाद अविश्वास ठरावापर्यंत येऊन ठेपला आहे. सोमवार, २६ मार्च रोजी विशेष सभा बोलावून सत्ताधारी भाजपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करणार आहे. महापालिकेतील विरोधक ठरावाच्या विरोधात मतदान करणार आहेत.पनवेल महानगर पालिकेत एकूण ८४ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवकांचे संख्याबळ भाजपाकडे आहे. आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपाला ४९ या मतांची आवश्यकता आहे. भाजपाचा निषेध करण्यासाठी शेकाप नगरसेवक अनोखे आंदोलन करणार आहे. विरोधी पक्षातील नगरसेवक मुंडण करून आयुक्तांना समर्थन दर्शवणार आहेत. तर काही सामाजिक संघटनांकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करणार आहेत. पनवेल, खारघरमध्ये नागरिकांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवली आहे.