शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बेलापूर बलात्कार प्रकरणात फाशी ठोठावलेल्याची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:54 PM

२०१२ मध्ये बेलापूरमधील दोन कचरा वेचक महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या रहीमुद्दीन शेख याला ठाणे सत्र न्यायालयाने मे २०१७ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. शेख याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

मुंबई  : नवी मुंबईतील बेलापूर येथे दोन महिलांवर बलात्कार करून त्यापैकी एकीची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण या आरोपीची  उच्च न्यायालयाने संशयाचा  फायदा देत गुरुवारी सुटका केली. २०१२ मध्ये बेलापूरमधील दोन कचरा वेचक महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या करणाऱ्या रहीमुद्दीन शेख याला ठाणे सत्र न्यायालयाने मे २०१७ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. शेख याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणी न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे होती. दोन महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या करण्यात आली आणि दुसरीला गंभीर जखमी केले, असा सरकारी वकिलांचा आरोप आहे. मात्र, सरकारी वकील आरोपीची गुन्ह्यातील भूमिका सिद्ध करू शकले नाहीत, असे म्हणत न्यायालयाने संशयाच्या फायद्यावर  शेख याची सुटका केली. तसेच त्याच्यावरील सर्व आरोप हटविले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMolestationविनयभंगCapital Punishmentमृत्यूदंड