शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

coronavirus : पनवेलमध्ये रस्त्यावर शुकशुकाट; जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:43 AM

पनवेल शहरातील रस्ते ,महामार्ग ,एसटी स्टॅन्ड तसेच सर्वत्र बुधवारी सकाळ पासुन शुकशुकाट पहावयास मिळाला .मात्र जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

- वैभव गायकरपनवेल - पंतप्रधान मोदी यांनी मंगळावर मध्यरात्री पासुन संपूर्ण देशात लॉकडाऊन ची घोषणा केल्यांनतर पनवेल शहरातील रस्ते ,महामार्ग ,एसटी स्टॅन्ड तसेच सर्वत्र बुधवारी सकाळ पासुन शुकशुकाट पहावयास मिळाला .मात्र जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांनी  किराणा दुकाने ,कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.   जनता कर्फ्यूच्या नंतर जमाव बंदी झुगारून मोठ्या संख्येने नागरिक ,खाजगी वाहन चालक रस्त्यावर उतरले होते.कामोठे शहरात जमाव बंदीचा उल्लंघन केल्याप्रकरणी एक गुन्हाही दाखल करण्यात आला असताना.पंतप्रधान मोदींच्या अवाहनाला प्रतिसाद देत शहरात शुकशुकाट पसरला आहे.विशेषतः सायन पनवेल महामार्ग , मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ,मुंबई गोवा महामार्ग ,कळंबोली जेएनपीटी ,कळंबोली मुंब्रा महामार्ग ओस पडल्याचे दिसून आले .जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळता महामार्ग ओस पडल्याचे दिसून आपले .पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांनी बाजी,फळे तसेच कडधान्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.जीवनावश्यक  वस्तू मध्ये मोडल्या जाणाऱ्या या वस्तु खरेदी विक्री करन्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मात्र यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजनांचा आभाव याठिकाणी दिसून आला.या बाजारपेठेत पनवेल ग्रामीण भागासह पेण ,उरण तसेच पुणे आदी ठिकाणाहून माल येत असतो.अशावेळी बाराजपेठ प्रशासनाने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.मात्र तसे होताना याठिकाणी दिसत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस