शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

तळोजा गावातील ब्रिटिशकालीन तलावाचे सुशोभीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:33 PM

तळोजा येथील स्थानिक नगरसेवक अजीज पटेल, नगरसेवक हरेश केणी यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता.

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील टॅलोहा गावातील तलावाचे सुशोभीकरण करण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. याकरिता ७ कोटी ५५ लाख ६३ हजार खर्च येणार आहे. तळोजा येथील हे तलाव ब्रिटिशकालीन आहे. 

तळोजा येथील स्थानिक नगरसेवक अजीज पटेल, नगरसेवक हरेश केणी यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. महासभेत मंजुरी मिळाल्याने लवकरच या विकासकाचे ऑनलाईन टेंडर काढले जाणार आहे. त्यांनतर स्थायी समितीच्या मंजुरीने या विकासकामाला सुरुवात होणार आहे.

या तलावाच्या सुशोभीरणाच्या कामात गाळ  काढणे, सुरक्षा भिंत, जॉगिंग ट्रक, कारंजे, लहान गार्डन, गणपती विसर्जन घाट, सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यामुळे तळोजे येथील या ऐतिहासिक वास्तूच्या शोभेत भर पडणार आहे. नगरसेवक अजीज पटेल यांनी महानगरपालिकेच्या स्थापनेपासून हा तलावाच्या सुशोभीकरणाकरिता प्रशासनसोबत पाठपुरावा केला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल