शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

गणेश नाईकांना त्वरित अटक करा! राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 10:50 IST

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.

नवी मुंबई :  ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने जीवे मारण्याची धमकी आणि लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर त्यांच्या विरोधात बेलापूर आणि नेरूळ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी नाईक यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने मंगळवारी, एपीएमसी परिमंडळ १ येथील पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. गणेश नाईक यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही, त्यामुळे त्यांना त्वरित अटक करावी, अशी आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची मागणी आहे. महिलेच्या तक्रारीनुसार तिला न्याय मिळावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी  केली. यावेळी एनसीपीच्या प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस तथा पनवेल शहराच्या पक्ष निरीक्षक भावना घाणेकर, अशोक गावडे, अन्नू आंग्रे, गौरी आंग्रे, नवी मुंबई निरीक्षक निशा सोनावणे, पनवेल शहर अध्यक्षा नेहा पाटील, नवी मुंबई अध्यक्षा डॉ. प्राजक्ता मोंडकर, कार्याध्यक्षा सुनीता देशमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस