शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
3
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
4
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
5
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
6
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम समोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
7
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
8
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
10
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
11
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
12
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
13
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
14
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
15
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
16
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
17
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
18
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
19
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
20
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

पॅनारोमिक हॉटेलवर बँकेने केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:41 AM

मुंबई-गोवा महामार्गावरील पॅनारोमिक हॉटेल अपना सहकारी बँकेने सील केले. ४७ कोटी १९ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील पॅनारोमिक हॉटेल अपना सहकारी बँकेने सील केले. ४७ कोटी १९ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमुळे येथील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला असून, थकलेला पगार कोण देणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे.पनवेलजवळ ५४७०० चौरस मीटर क्षेत्रफळावर पॅनारोमिक हॉटेल उभारण्यात आले आहे. अपना सहकारी बँकेने हॉटेल व्यवस्थापनाला ४७ कोटी १९ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी वारंवार नोटीस पाठविली होती; परंतु नोटीस पाठवूनही थकीत रक्कम न दिल्याने बँकेच्या अधिकाºयांनी २८ मार्चला हॉटेल सील केले. सकाळीच बँकेचे विशेष पथक हॉटेलवर गेले; परंतु व्यवस्थापनाकडून रक्कम भरण्यासाठी अवधी मागितल्यामुळे दुपारपर्यंत सील करण्याची कारवाई थांबविली होती. पैसे न भरल्यामुळे अखेर कारवाई करण्यात आली. सर्व कर्मचाºयांना हॉटेल सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. या ठिकाणी १२५ पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. जानेवारीपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. अनेक कर्मचारी उत्तर प्रदेश व पनवेलच्या बाहेरील आहेत.