शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बेकायदा झोपड्यांवर कारवाई; घणसोलीत महापालिका, सिडकोची संयुक्त मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:42 AM

घणसोली डी-मार्ट समोरील अनधिकृत बांधकामावर सिडको व महापालिकेने गुरुवारी संयुक्त कारवाई केली

नवी मुंबई : घणसोली डी-मार्ट समोरील अनधिकृत बांधकामावर सिडको व महापालिकेने गुरुवारी संयुक्त कारवाई केली. विशेष म्हणजे, या बांधकामधारकाला वारंवार नोटीस बजावण्यात आल्या होत्या; परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.घणसोली सेक्टर ८ ए येथील डी-मार्ट समोर सिडकोच्या मोकळ्या मैदानावर बेकायदेशीर झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून यात वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार सिडकोच्या संबंधित विभागाकडून संबंधितांना नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात ठेवण्यात आला होता. या वेळी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक पी. बी. राजपूत, सहायक नियंत्रक सुनील तांबे, भूमापक अधिकारी विकास खडसे, तसेच रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, महापालिकेच्या वतीने घणसोली विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे, अतिक्र मण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे आदीचा समावेश होता. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोच्या मोकळ्या भूखंडावरील अतिक्र मणे हटविण्याची कारवाई नवी मुंबईत सुरू आहे, त्यानुसार घणसोली येथे शांताराम दगडू मढवी यांनी केलेल्या या अतिक्र मणावर कारवाई करण्यात आल्याचे पी. बी. राजपूत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNavi Mumbaiनवी मुंबई