शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तहसील कार्यालयातील 7/12 झाले 100 टक्के ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 22:14 IST

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील 7/12 संपूर्ण ऑनलाइन झाले आहेत.

वैभव गायकरपनवेल: रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील 7/12 संपूर्ण ऑनलाइन झाले आहेत. यामुळे राज्यात पनवेलचा तिसरा क्रमांक आला असल्याचे तहसीलदार अमित सानप यांनी सांगितले. पनवेल तालुक्यात एकूण 90712 एवढे 7/12 असून, सर्वच्या सर्व सातबारा यापुढे ऑनलाइन मिळणार आहेत. राज्यात यापूर्वी चंद्रपूर आणि परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील सातबारा ऑनलाइन झाले आहेत. पनवेल हे रायगड जिल्ह्यातील पहिले तसेच शहरी भागातील पहिला तालुका ऑनलाइन तालुका आहे. सातबारा ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने तहसीलदार अमित सानप यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या मेहनतीला मोठे यश आले आहे.रायगड जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत. या सर्वांना मागे टाकत पनवेल तहसील कार्यालयाने ही बाजी मारली आहे. विशेष म्हणजे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान पनवेल तहसील कार्यालयाने मिळविला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात खेटे न मारता ऑनलाइन पद्धतीने आपला सातबारा उतारा काढता येणार आहे. सरकारी कार्यालये डिजिटल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याला पनवेल तहसील कार्यालयाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.