शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

ठाणे जिल्हा कॅरम स्पर्धेत १५० स्पर्धकांचा सहभाग

By नारायण जाधव | Updated: January 30, 2024 12:53 IST

महिला एकेरीत समृद्धी घाडीगावकर तर पुरुष एकेरीत झईद अहमद फारूकी अंसारी विजयी

नवी मुंबई : ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन यांनी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या संकुलनात दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ मध्ये कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध स्तरातील स्पर्धकांनी भाग घेऊन आपले कौशल्य प्रदर्शित केले. ठाणे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून महिला एकेरी व पुरुष एकेरी एकुण १५० स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली सर्व विजेते, उपविजेते, उपांत्यफेरी विजेते यांना रोख रक्कम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच महिला एकेरी गट विजेती समृद्धी घाडीगावकर,मधुरा महेश देवले उपविजेती,चैताली अनंत सुवारे उप-उपविजेती तसेच पुरुष एकेरी गट विजेता झईद अहमद फारूकी अंसारी, उपविजेता मोहम्मद ओवेस अंसारी, १ ला उपविजेता दत्ता महादेव कदम, यांना चषक व पदके देऊन गौरवण्यात आले.

प्रमुख पंच रमेश चव्हाण यांच्या देखरेखी खालील सदर सामने पार पडले. मान्यवर उपस्थिती ठाणे जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव श्जितेंद्र दळवी , उपाध्यक्ष  वीणा चव्हाण तसेच ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव हेमंत अनार्थे, सह खजिनदार अनंता कामथ, समिति सदस्य मोहन सोमवंशी, समिति सदस्य संतोष राणे व क्रीडा समन्वय श्राजीव साटम.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे

महिला एकेरीविजेती समृद्धी घाडीगावकर विरुद्ध उप विजेती मधुरा महेश देवले१८-१३ , २१-०७१ ली उप विजेती चैताली अनंत सुवारे विरुद्ध २ री उप विजेती स्पृहा सागर लिंगायत२५-०१, १२-१८, २५-०१पुरुष एकेरीविजेता झईद  अहमद फारूकी अंसारी विरुद्ध उपविजेता मोहम्मद ओवेस अंसारी१६-१७,२५-०७,२५-१५१ ला उपविजेता दत्ता महादेव कदम विरुद्ध असिफ खान१३-१७,२१-१८,२५-१२

टॅग्स :thaneठाणे