शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आता घरबसल्या मागवू शकता Street Food, सरकारनं Zomato सोबत केला करार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 19:26 IST

PM SVANIDHI Scheme अंतर्गत सरकारनं Zomato सोबत केला करार

ठळक मुद्देPM SVANIDHI Scheme अंतर्गत सरकारनं Zomato सोबत केला करारयापूर्वी Swiggy सोबतही करण्यात आला होता करार

PM SVANIDHI Scheme : केंद्र सरकारनं रस्त्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या लोकांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे बाजार उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयानं पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे बाजार उपलब्ध करून देण्यासाठी झोमॅटोसोबत करार केला आहे. गुरुवारी झोमॅटोनं यासदंर्भातील करार केला. सरकारनं यापूर्वी स्विगीशीही करार केला होता. सुरूवातीला ६ शहरांच्या ३०० खाद्यपदार्ख विक्रेत्यांना झोमॅटोसोबत प्रशिक्षण दिलं जाईल. यामध्ये भोपाळ, रायपूर, पाटणा, बडोदा, नागपूर आणि लुधियाना या शहरांचा समावेश आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर झोमॅटो या योजनेचा १२५ शहरांमध्ये विस्तार करेल आणि त्यानंतर १२५ शहरांमधील खाद्यपदार्ख विक्रेत्यांसोबत काम सुरू करेल. पंतप्रधान स्वनिधी याजनेअंतर्गत झोमॅटोनं सरकारसोबत करार केला आहे. याअंतर्गत झोमॅटो रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना पॅन कार्ड तयार करण्यापासून एफएसएसएआय नोंदणी, फूड मेन्यू डिजिटाईझ करणं, वेंडर सेफ्टी आणि हायजिनसाठी प्रशिक्षण देणं आणि पदार्थांच्या किंमती ठकवणं यावर स्वत: काम करणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये सरकारं स्विगीसोबतही करार केला होता. नवे ग्राहक मिळणारकोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. अशातच झोमॅटो आणि स्विगीवर त्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्यास त्यांनाही मदत मिळणार आहे. त्यामुळे रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना नवे ग्राहकही मिळतील आणि लोकांना घरबसल्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येईल.  

टॅग्स :ZomatoझोमॅटोIndiaभारतGovernmentसरकारfoodअन्नprime ministerपंतप्रधान