शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

ओडिशाच्या चंद्रानी सर्वात तरुण खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:37 IST

अवघ्या २६ वर्षाच्या बी टेक (मेकॅनिकल) असलेली आदिवासी तरुणी चंद्राणी मुरमू ही नव्या लोकसभेत प्रवेश करणारी सर्वात तरुण खासदार आहे.

- अंबिका प्रसाद कानुनगो भुवनेश्वर : अवघ्या २६ वर्षाच्या बी टेक (मेकॅनिकल) असलेली आदिवासी तरुणी चंद्राणी मुरमू ही नव्या लोकसभेत प्रवेश करणारी सर्वात तरुण खासदार आहे. नोकरी शोधात असतानाच ओडिसाच्या आदिवासी बहुल असलेल्या किओंजर जिल्ह्यातील ही तरुणी आता संसदेत जात आहे. बँकेत अधिकारी अथवा एखाद्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करण्याचे चंद्राणीचे ध्येय होते. चंद्राणीचे वय २५ वर्ष आणि ११ महिने इतके आहे. तिला कधीच राजकारणात यायचे नव्हते. बिजू जनता दल या पक्षाकडून तिने निवडणूक लढविली आणि ती जिंकली. तिला ५,२६, ३५९ इतकी मते मिळाली आणि चंद्राणी मुरमू ही नव्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार बनली आहे. २0१७ मध्ये तिने बी टेकची पदवी घेतली.>माझ्या जिल्ह्यातील विकास हे माझे प्राधान्य आहे. त्यासाठी मी लढत देईन.- खा. चंद्राणी मुरमू>महिला खासदार724 एकूण रिंगणात, 78महिला विजयी लोकसभेच्या लढाईत यंदा 724महिला उमेदवार रिंगणात उभ्या होत्या. त्यापैकी 78 महिलांना लॉटरी लागली.>सर्वात कमी मार्जिन181मतांनी विजयीउत्तर प्रदेशातील मछलीशहर मतदारसंघात भाजपच्या बी. पी. सरोज उर्फ भोलानाथ यांनी बसपचे के. टी. राम उर्फ त्रिभुवननाथ यांच्यावर केवळ १८१ मतांनी विजय मिळवला

टॅग्स :Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९