शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बायकोला माहेरी नेल्यानं नवरा संतापला; सासूच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:46 IST

तरुणाने पत्नीला माहेरी घेऊन जाण्यास नकार दिला. मात्र त्यानंतरही सासू संबंधित तरुणीला माहेरी घेऊन गेली. 

तरुणाने स्वतःच्या सासूच्याच मोबाईलवर अश्लील व्हिडीओ क्लीप पाठवल्याची धक्कादायक हैदराबाद येथे घडली आहे. बायकोला आपल्या मनाविरुद्ध माहेरी नेल्याने संबंधित तरुणाने असं कृत्य केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मोहम्मद अक्रम पाशा याने सात महिन्यांपूर्वी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी त्याचं लग्न झालं. मात्र लग्न झाल्यापासूनच क्षुल्लक कारणावरुन तो पत्नीला त्रास देत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच संबंधित तरुणीला माहेरी जाण्यासही तो मज्जाव करत असल्याचे तरुणीने सांगितले.

तेलंगणा टूडेच्या वृत्तानूसार, संबंधित तरुणी पाच महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी तो पत्नीला रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला. त्यावेळी सासू देखील उपस्थित होती. तरुणीचं चेकअप झाल्यानंतर सासूने आपल्या मुलीला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र संबंधित तरुणाने पत्नीला माहेरी घेऊन जाण्यास नकार दिला. मात्र त्यानंतरही सासू संबंधित तरुणीला माहेरी घेऊन गेली. 

सासूच्या या कृत्याचा संबंधित तरुणाला खूप राग आला. त्याने याचा बदला घेण्याचे ठरविले. तो बायकोच्या माहेरी गेला आणि त्याने धमकावत शिवीगाळ केली. त्यासोबतच त्याने सासूच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओही पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर सासूने ज्युबिली लाईन पोलिसात तक्रार दिल्यानंतर सोमवारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी