शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

"तुला खूप  सुंदर बायको मिळालीय’’, लोकांच्या सततच्या चिडवण्यामुळे पती वैतागला, छपरावरून उडी मारायला गेला, मग...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:13 IST

Uttar Pradesh News: समोरच्या व्यक्तीच्या गुणदोषांवरून त्याच्यावर टीकाटिप्पणी करणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या लोकांची आपल्या समाजात कमतरता नाही. अशी मंडळी काही ना काही कारणं काढून एखाद्या व्यक्तीचं जिणं असह्य करून टाकतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

समोरच्या व्यक्तीच्या गुणदोषांवरून त्याच्यावर टीकाटिप्पणी करणाऱ्या, टोमणे मारणाऱ्या लोकांची आपल्या समाजात कमतरता नाही. अशी मंडळी काही ना काही कारणं काढून एखाद्या व्यक्तीचं जिणं असह्य करून टाकतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका तरुणाला त्याच्या पत्नीच्या सुंदरतेवरून लोकांनी एवढं चिडवलं की तो पुरता वैतागून गेला. सततच्या चिडवण्यामुळे तो एवढा वैतागला की त्याने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील दुर्घटना टळली.

या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण छप्पराच्या कडेला जाऊन बसलेला दिसत आहे. तसेच खाली उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर खाली उभे असलेले पोलीस आणि काही लोक त्याला टोकाचं पाऊल उचलण्यापासून परावृत्त करताना दिसत आहेत. 

यादरम्यान, तिथे बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात झालेली दिसत आहे. शेवटी पोलीस आणि आणखी एक व्यक्ती या तरुणाची समजूत काढण्यात यशस्वी ठरतात. तसेच नंतर तो तरुण सुखरूपपणे खाली उतरतो. मात्र या घटनेमुळे समाजात घडणाऱ्या अशा गोष्टीबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश