शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

योगेश्वर दत्त राजकारणाच्या आखाड्यात गारद, काँग्रेस उमेदवाराने केले चितपट

By बाळकृष्ण परब | Published: November 10, 2020 5:25 PM

Yogeshwar Dutt News : २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला राजकारणाच्या आखाड्यात पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे.

चंदिगड - २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला राजकारणाच्या आखाड्यात पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. हरियाणामधील बरोडा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमधून योगेश्वर दत्त भाजपा उमेदवार म्हणून राजकीय आखाड्यात उतरला होता. मात्र योगेश्वर दत्तला काँग्रेस उमेदवार इंदुराज नरवाल यांनी विजय मिळवला आहे.हरियाणामधील बरोडा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेस उमेदवार इंदुराज नरवाल यांना ६० हजार १३२ मते मिळाली. तर भाजपा उमेदवार योगेश्वर दत्त याला ५० हजार १७६ मते मिळाली. इंडियन नॅशनल लोकदलच्या उमेदवाराला ४ हजार ९८० मते आणि लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवाराला ५ हजार ५९५ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला सुमारे १० हजार मतांनी विजय मिळाला.बरोडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे योगेश्वर दत्त, काँग्रेसचे इंदुराज नरवाल. इनेलोचे जोगेंद्र मलिक, लोसुपाचे राजकुमार सैनी यांच्यासह १४ जण रिंगणात होते. येथे आज सकाळपासून मतमोजणी झाली. यामध्ये अखेर काँग्रेस उमेदवाराने बाजी मारली.

टॅग्स :BJPभाजपाHaryanaहरयाणाElectionनिवडणूक