शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections 2018 : येडियुरप्पा मानसिक दृष्टया अस्थिर- सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 15:25 IST

२२४ पैकी १५० जागा काँग्रेस जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभेसाठी आज (ता. 12 मे) मतदान होत आहे. निवडणुकीसाठी भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षांनी प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. दरम्यान आज मतदानाच्या दिवशीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर निशाणा साधला आहे. 'येडियुरप्पा मानसिक दृष्टया अस्थिर आहेत. २२४ पैकी १५० जागा काँग्रेस जिंकेल असा दावा त्यांनी केला आहे.  

सिद्धरामय्या म्हणाले की,' येडियुरप्पा मानसिक दृष्ट्या अस्थिर झाले आहेत. कर्नाटकात भाजपाला 120 जागा मिळतील. प्रत्येक समूदायातील गरीब जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. यात कुठलीही शंका नाही, असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं. 

दरम्यान, कर्नाटकासाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी याआधी कर्नाटक विधानसभेवर सत्ता स्थापनेचा दावा केला होता. भाजपाला 145-150 जागा मिळतील, असं ते म्हणाले होते. 15 मे रोजी संध्याकाळी मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जाणार असून 17 मे रोजी होणाऱ्या शपथविधीसाठी त्यांना निमंत्रण देईन, असं वक्तव्य येडियुरप्पा यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान झालं आहे. कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेस-भाजपाने जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा नेमकी कोणाकडे जाणार याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Yeddyurappaयेडियुरप्पाsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसBJPभाजपा