शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

विरोधकांकडून यशवंत सिन्हांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 12:13 PM

Yashwant Sinha : यशवंत सिन्हा आज दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : देशाच्या नवीन राष्ट्रपती पदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे, मात्र सर्वांच्या नजरा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांवर आहेत. अशा स्थितीत यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतात. यशवंत सिन्हा आज दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला येण्यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी ट्विट केले की, ममता बॅनर्जी यांनी मला तृणमूल काँग्रेसमध्ये जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता अशी वेळ आली आहे की, एका मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी मी पक्ष सोडून विरोधी ऐक्यासाठी काम केले पाहिजे. मला खात्री आहे की, पक्ष माझा निर्णय मान्य करेल.

तृणमूल काँग्रेस आज होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या विषयावर चर्चा केल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शविली आहे. दुसरीकडे, यशवंत सिन्हा यांनी बैठकीपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये मोठ्या राष्ट्रीय कारणांमुळे पक्षाच्या कामातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. यासह त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी यांनी विरोधकांचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा प्रस्ताव धुडकावला आहे. महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी आपले नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानले आणि निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली. अशा स्थितीत आता विरोधक यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देऊ शकतात. यातच यशवंत सिन्हा यांनी ट्विट करून या चर्चांना हवा दिली आहे. दरम्यान,  यशवंत सिन्हा यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPresidentराष्ट्राध्यक्ष