प्रज्ञाशोध परिक्षेत यश देविद
By Admin | Updated: August 1, 2015 01:11 IST2015-08-01T01:11:29+5:302015-08-01T01:11:29+5:30
ास याचे यश

प्रज्ञाशोध परिक्षेत यश देविद
ा याचे यशकुळे : कुळे धारबांदोडा येथील सरकारी प्राथमिक शाळेचा विदय़ार्थी यश दत्ता देविदास याने राज्य प्रशिक्षण संस्थेने घेतलेल्या इयत्ता चौथीसाठीच्या प्रज्ञाशोध परिक्षेत 96 टक्के गुण मिळवून धारबांदोडा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याला शिक्षिका लता महाले यांचे मार्गदर्शन लाभले.ढँ3 : 3107-ढडठ-03कॅप्शन: यश देविदास