शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

जागतिक लोकसंख्या दिन : २०२७ मध्ये लोकसंख्येत भारत चीनलाही मागे टाकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 06:34 IST

२०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरण्याची शक्यता आहे. 

मुंबई: संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणुचा उद्रेक झाला असून या संसर्गजन्य रोगामुळे दर तासाला २७० जण मृत्यूमुखी पडत आहेत. या महाभंयकर साथरोगावर प्रभावी औषध अथवा प्रतिबंधक लस वेळीच शोधली गेली नाही, तर पुढील वर्षाच्या आरंभापर्यंत जगाची किमान २० ते ३६ टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित झालेली असेल. दरम्यान, आज जागतिक लोकसंख्या दिनी संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०२७ मध्ये भारतचीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरण्याची शक्यता आहे. आशियाई देश सर्वांत तरुणयुरोप, अमेरिकादी विकसित देशांत ४० दशलक्ष लोक ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असून दिवसेंदिवस या देशांमध्ये प्रजनन दर कमी होत आहे.तर दुसरीकडे आशिया खंडातील लोकांचे सध्याचे सरासरी वय ३१ असून २१०० मध्ये ते ४२ होईल.सध्या आशिया खंडातील देशांची लोकसंख्या ४ अब्ज ६ कोटी असून २०५० मध्ये ती साडेपाच अब्ज होण्याचा अंदाज आहे.सध्या जपान, दक्षिण कोरियाची लोकसंख्या वाढ थांबली असून २०५० नंतर चीनची लोकसंख्या वाढ कमी होईल.भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये135 कोटी लोकसंख्या भारतात. जगात दुसऱ्या क्रमांक जगातील प्रत्येक सहा जणांपैकी१ जण भारतीय असतो.17.85% लोक जगाच्या लोकसंख्येपैकी भारतात राहातात.2050 सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६५ कोटी होण्याचा अंदाज आहे.भारतात दरवर्षी आॅस्ट्रेलिया देशाच्या लोकसंख्येएवढे लोक जन्माला येतात.4.45 कोटी भारतात विद्यार्थी असून ही संख्या रशिया, पाकिस्तान, इंडोनेशिया या तीन देशांच्या लोकसंख्ये एवढी आहे.2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी असून ती अमेरिका, पाकिस्तान, इंडोनेशिया, ब्राझिल, बांगलादेश आणि जापानच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल7.6 अब्ज जगाची लोकसंख्या1.35 अब्ज । भारत1.43 अब्ज । चीन2024 पर्यंत भारत व चीनची लोकसंख्या जवळजवळ समान असेल.2027मध्येच लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा चीनला मागे टाकेल2030पर्यंत भारताची लोकसंख्या१.५१ अब्जांपर्यंत पोहोचेल.2027नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेहून अधिक असेल!

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय