शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:41 IST

सर्वाधिक उत्पादन कुठे? दूध उत्पादनात आपला नंबर कितवा? जाणून घ्या आकडेवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा: महाराष्ट्रात प्रति व्यक्ती दररोज फक्त ३४७ ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. ही उपलब्धता केवळ देशाच्या (४७१ ग्रॅम) सरासरीपेक्षा कमी नाही, तर आठ राज्यांच्या तुलनेतही कमी असल्याचे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी)च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांनुसार, महाराष्ट्रात दूध उत्पादन वाढविण्याची आणि उपलब्धतेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

राज्यात सर्वाधिक उत्पादन कुठे?

अहिल्यानगर हा राज्यातील सर्वात मोठा दूध उत्पादक जिल्हा मानला जातो. महाराष्ट्रात सध्या एकूण ७६ सहकारी दुग्ध संस्था कार्यरत आहेत. उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात आली. यामध्ये विशेषतः दुग्ध उत्पादकांना प्रति लीटर अनुदान देण्याची योजना राबवण्यात आली. सुरुवातीला हे अनुदान प्रति लीटर ५ रुपये होते, मात्र नंतर त्यात वाढ करून ७ रुपये देण्यात आले होते.

दूध उत्पादनात आपला नंबर कितवा?

राज्य    योगदान (%) 

  • उत्तर प्रदेश     १६.२१    
  • राजस्थान    १४.५१   
  • मध्य प्रदेश    ८.९१  
  • गुजरात    ७.६५  
  • महाराष्ट्र    ६.७१  
टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा