तलावाचे तीन टप्प्यात काम

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:45+5:302015-06-15T21:29:45+5:30

३३ एकर जागेत असलेल्या या तलावाची सध्याची साठवण क्षमता ३०० दशलक्ष लिटरवरुन ६०० दशलक्ष लिटर एवढी दुप्पट होणार आहे. सध्या यात १३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा होता. काम पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता ४५ दिवसांची होऊन नवीन व जुन्या साठवण तलावाद्वारे शहराला ७५ दिवस पुरेल एवढी क्षमता निर्माण होणार आहे. विस्तारीकरणाचे काम ३ टप्प्यात होणार आहे. सध्या त्यासाठी ८ कोटी ८० लाख रूपये प्राप्त झाले आहेत.

Work in the three phase of the pond | तलावाचे तीन टप्प्यात काम

तलावाचे तीन टप्प्यात काम

एकर जागेत असलेल्या या तलावाची सध्याची साठवण क्षमता ३०० दशलक्ष लिटरवरुन ६०० दशलक्ष लिटर एवढी दुप्पट होणार आहे. सध्या यात १३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा होता. काम पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता ४५ दिवसांची होऊन नवीन व जुन्या साठवण तलावाद्वारे शहराला ७५ दिवस पुरेल एवढी क्षमता निर्माण होणार आहे. विस्तारीकरणाचे काम ३ टप्प्यात होणार आहे. सध्या त्यासाठी ८ कोटी ८० लाख रूपये प्राप्त झाले आहेत.
....
अंजूम शेख, उपनगराध्यक्ष, श्रीरामपूर.
फोटोफाईलनेम १५०६-एसएचआर-०३साठवण तलाव.जेपीजी
ओळी: श्रीरामपूर नगरपालिकेच्या जुन्या साठवण तलावाच्या विस्तारीकरण कामाचा शुभारंभ करताना रामगिरी महाराज. समवेत आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, सभापती राजेंद्र महांकाळे आदी. छाया/अनिल पांडे



Web Title: Work in the three phase of the pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.