शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

लुटारूंना त्यांच्या योग्य जागी पाठवण्याचं काम सुरू आहे- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 8:23 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड शहरातील रांचीमध्ये विधानसभेच्या नव्या भवनाचं उद्घाटन केलं आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड शहरातील रांचीमध्ये विधानसभेच्या नव्या भवनाचं उद्घाटन केलं आहे. त्यानंतर मोदींनी किसान मानधन योजनेचा शुभारंभ केला आहे. मोदींनी अनेक विकास परियोजनांचं उद्घाटन केलं आहे. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, आमचं सरकार प्रत्येक भारतीयाला सामाजिक सुरक्षा कवच पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मार्चपासून आम्ही अशी पेन्शन योजना राबवली आहे जी की, असंघटित क्षेत्रातील कामगारांना फायदेशीर ठरत आहे. विकास ही आमची प्राथमिकता आहे. विकासाचा आम्ही केलेल्या आश्वासनाही अजूनही ठाम आहोत. आज ज्या वेगानं देश प्रगती करतोय तो वेग थक्क करणारा असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. झारखंडमध्ये गरिबांशी निगडीत असलेल्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवल्या जात आहेत. आयुष्यमान भारतसह शेतकऱ्यांशी संबंधित योजनांची सुरुवात केली आहे. गेल्या 100 दिवसांत देशाने केवळ ट्रेलर पाहिला आहे, पिक्चर अजून बाकी आहे. जनतेची लूट करणाऱ्यांना त्यांच्या योग्य जागी पोहचवण्याचा आम्ही संकल्प केला आहे, त्यावर कामदेखील सुरू आहे आणि काही जण गेले देखील आहेत. जम्मू-काश्मीरच्या विकासावरही आमचे लक्ष केंद्रित आहे. ‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’ आणि ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ या दोन्ही योजनांशी २२ कोटींपेक्षा जास्त देशवासी जुडले असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, यातील 30 लाखांपेक्षा अधिकजण झारखंडमधीलच आहेत, असं मोदींनी सांगितलं आङे. मोदींनी साहेबगंज येथील मल्टी मॉडेल हबचे उद्घाटन केले असून, या जलमार्गाद्वारे बांगलादेश, म्यानमार व इतर काही देशांमध्येही मालाची वाहतूक करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी