शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

Uttar Pradesh Assembly Election: काँग्रेसची वेगळी वाट किती प्रभावी?; आंदाेलनात लाठ्या खाणाऱ्यांवर विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:22 IST

काँग्रेसने जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांमध्ये काही उमेदवारांनी निश्चित लक्ष वेधून घेतले आहे.

- सुरेश भुसारीनवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये आंदाेलनात सहभागी झालेल्या व सरकारशी दाेन हात करणाऱ्या आंदाेलकांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या राजकीय खेळीला किती यश येईल, हे तर काळाच्या कसाेटीवर सिद्ध हाेणार आहे. निकाेप राजकारणाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल निश्चितच धाडसाचे आहे.काँग्रेसने जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांमध्ये काही उमेदवारांनी निश्चित लक्ष वेधून घेतले आहे. यात आशा सिंह (उन्नाव), पूनम पांडे (शहाजहानपूर), सदफ जफर (लखनाै मध्य), रामराज गाेंड (ओबरा), उमाकांती (काल्पी) व रितू सिंह (माेहम्मदी) या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना काेणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. निवडणूक लढण्याचा अनुभव नाही. नागरी समाजातील अत्याचार सहन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असते, हे महान तत्त्वचिंतक डाॅ. राममनाेहर लाेहिया यांचे विधान त्यांच्या या गृह राज्यात सिद्ध हाेईल काय? आशा सिंहउन्नावमध्ये तिच्या मुलीवर बलात्कार झाला व तिला ठार मारले. या विराेधात आशा सिंह यांनी याेगी सरकारच्या विराेधात आवाज उठवला हाेता.सदफ जफरलखनाैची ही महिला सीएएच्या विराेधातील आंदाेलनात सहभागी झाली हाेती. दाेन मुले घरात एकटीच ठेवून तिने २८ दिवस तुरुंगवास भाेगला हाेता.रामराज गाेंड साेनभद्र जिल्ह्यातील उंभा या गावातील या आदिवासी तरुणाने नरसंहाराच्या विराेधात आवाज उठविला. त्याचा संघर्ष पाहून काँग्रेसने साेनभद्र जिल्ह्याचे अध्यक्षही केले आहे.रितू सिंहमुळात समाजवादी पक्षाची कार्यकर्ती. पंचायत निवडणुकीत उमेदवारी मागे न घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिची साडी फाडण्याचा प्रयत्न केला.पूनम पांडे : केवळ ३२ वर्षांच्या पूनम पांडे आशा वर्करची मानधन वाढवून देण्याची मागणी केली हाेती. तिच्यावर पाेलिसांनी लाठीमार करून जखमी केले हाेते.उमाकांती : साधी गृहिणी. मुलीला शिक्षण देण्यासाठी घरच्यांचा विराेध पत्करून मजुरीचे पैसे जमा केले. तिच्या मुली आता शिक्षक आहेत. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस